डिफ़ॉल्ट
गर्म
प्रकृति

हे भोळ्या शंकरा आवड तुला बेलाची | मराठी शिव भजन गीत

shivji
हे भोळ्या शंकरा हे भोळ्या शंकरा आवड तुला बेलाची बेलाच्या पानाची हे भोळ्या शंकरा .. गड्या मध्ये रुद्राक्षाचा माडा लावितो भस्म कपाडा आवड तुला बेलाची बेलाच्या पानाची हे भोळ्या शंकरा .. त्रिशूल डमरू हाती संगे नाचे पार्वती आवड तुला बेलाची बेलाच्या पानाची हे भोळ्या शंकरा .. भोलेनाथ आलो तुमच्या द्वारी कोठे दिसे ना पुजारी आवड तुला बेलाची बेलाच्या पानाची हे भोळ्या शंकरा .. हाता मध्ये घेउन झारी नंदयावरी करितो सवारी आवड तुला बेलाची बेलाच्या पानाची हे भोळ्या शंकरा .. माथ्यावर चंद्राची कोर गड्या मध्ये सर्पाची हार आवड तुला बेलाची बेलाच्या पानाची हे भोळ्या शंकरा ..
डिसक्लेमर: इस लेख में निहित किसी भी जानकारी/सामग्री/गणना की सटीकता या विश्वसनीयता की गारंटी नहीं है। विभिन्न माध्यमों/ज्योतिषियों/पंचांग/प्रवचनों/मान्यताओं/धर्मग्रंथों से संग्रहित कर ये जानकारियां आप तक पहुंचाई गई हैं। हमारा उद्देश्य महज सूचना पहुंचाना है, इसके उपयोगकर्ता इसे महज सूचना समझकर ही लें। इसके अतिरिक्त, इसके किसी भी उपयोग की जिम्मेदारी स्वयं उपयोगकर्ता की ही रहेगी।

लोकप्रिय टैग

दुर्गा माता भजन और गीत | माँ शक्ति संग्रह भजन और भक्ति गीत संग्रह कृष्ण भजन और गीत | राधा-कृष्ण भक्ति संगीत संग्रह हनुमान भजन और गीत | बजरंगबली संग्रह राम भजन और गीत | प्रभु श्रीराम की स्तुति संग्रह