युगे अथथविस वितेवरी उभा
वामांगी रखुमाई दिसे दिव्य शोभा
पुंडेलिकाचे भेति परब्रम्ह आले गा
चारणी वाहे भीम उद्धारि जगा
जय देव, जय देव, जय पांडुरंगा
रखुमै वल्लभा, ऋच्या वल्लभा पावे जीवलगा
जय देव, जय देव...
जय देव, जय देव, जय पांडुरंगा
रखुमै वल्लभा, ऋच्या वल्लभा पावे जीवलगा
जय देव, जय देव...
तुलसी माड़ा गाला कर तेउनी काति
कासे पीताम्बर कस्तूरी लल्लति
देव सुरवर नित यति भेति
गरुड़ हनुमंत पुड्डे उभे रहति
जय देव, जय देव...
जय देव, जय देव, जय पांडुरंगा
रखुमै वल्लभा, ऋच्या वल्लभा पावे जीवलगा
जय देव, जय देव...
धन्य वेणुनाद अनुक्षेत्रपाल
सुवर्णनाची कामले, वनमादा गाला
राई रखुमाबाई रनिया सकला
ओवलति राजा विठोबा सवाला
जय देव, जय देव...
जय देव, जय देव, जय पांडुरंगा
रखुमै वल्लभा, ऋच्या वल्लभा पावे जीवलगा
जय देव, जय देव...
ओवलु आरत्या कुर्वन्द्य यति
चंद्रभागे माजी सोदुनिया देती
डिंड्या, पताका वैष्णव नाचति
पण्डरीचा महिमा वर्णवा कीति
जय देव, जय देव...
जय देव, जय देव, जय पांडुरंग
रखुमै वल्लभा, ऋच्या वल्लभा पावे जीवलगा
जय देव, जय देव...
आषाढ़ी, कार्तिकी भक्तजन यति
चंद्रभागे माजी स्नान जे करति
दर्शन हेवेमात्रे तय होय मुक्ति
केशवसि नामदेव भावे ओवलति
जय देव, जय देव...
रखुमै वल्लभा, ऋच्या वल्लभा पावे जीवलगा
रखुमै वल्लभा, ऋच्या वल्लभा पावे जीवलगा
जय देव, जय देव...
